ब्लॉग
कसा तयार करावा
सौजन्य
प्रगत तंत्रस्नेही hike group
ब्लॉग कसा तयार करावा ? ब्लॉग कसा तयार करावाब्लॉग तयार करण्यासाठी
स्वतःचा gmail id व password असणे
आवश्यक आहे.सर्वप्रथम www.blogger.com या वेबसाइट वर जा व तेथे gmail चा username व password
टाकून sign in करा .
यानंतर new blog ला क्लिक करा व ब्लॉगचे title [शीर्षक ] व तुम्हाला ठेवायचा blog address टाका .e.g.
[www.shikshak.blogspot.com]त्या खालील हवे ते template निवडा व create blog ला क्लिक करा. [निवडलेल्या
template वर ब्लॉगची रचना अवलंबून असते ]
आता new
post ला क्लिक करा ,तेथे ms-word सारखे page open होते .तेथे
आपली पोस्ट तयार करा .व publish करा
.व view blog करा नंतर layout वर जा
तेथे header मध्ये ब्लॉगचा मुखपृष्ठासाठी photo add करा व त्याखाली add gadget क्लिक करा .त्यात अगोदर
तयार केलेली पेजेस select करून save करा.
हे पेजेस तुम्हाला ब्लॉगच्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील. पेजेस
tab टाकने - new page ला क्लिक करा व
त्याचे title टाकून तयार करा [माहिती तयार असल्यास
pages वर माहिती भरा ,फोटो टाका ]त्यानंतर
खाली add gadget वर क्लिक करून हवी ती gadgets add करू शकता. आता layout पेजच्या
डाव्या बाजूलाtemplate designer वर क्लिक करा[येथे ब्लॉगची design
करता येते ]तेथे layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply
to blog करा. शेवटी सर्वात महत्वाच्या advanced menu वर जा ,येथे ब्लॉगची सर्व रंगसंगती ठरवा. खाली तुम्हाला
live blog दिसेल ,सर्व रचना झाल्यावर apply
to blog करायला विसरु नका. आपण google
drive ,dropbox यावर आपल्या फाइल्स save करून
त्यांची link तेथून copy करून ब्लॉगवर
हवी तेथे paste करू शकतो. इतर website
च्या लिंक याप्रकारे देता येतात._______________________________P.S.
: Instructions may be different fordifferent browsers. Blogger does not take
any responsibilityabout design and security.It is subjectto new blog creater.
Above info is taken from different websites and whatsapp groups.
------------------------------ सौजन्य: वाट्सएप ग्रुप
1)Design वर क्लिक करा.
2)Layout उघडा.
3)ज्या ठिकाणी तुम्हाला 'एनिमेटेड
टेक्स्ट' प्रदर्शित करावयाचा असेल
त्याठिकाणी add gadget टैबवर टिचकी मारा.
4)ADD HTML/JAVA SCRIPT निवडून edit box मध्ये पुढिलपैकी कोणताही code कॉपी करुन paste
करा.व् save करा. ब्लॉग वर हलती अक्षरे
प्रदर्शित करण्यासाठी (animated texts) काही codes इथे देत आहे. त्यात 'TEXT' या शब्दाच्या जागी तुमचा मजकूर
टाइप करा. TEXT ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?
1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर
जा.
3 💻 तेथे Gmail चा login
id / username व password टाकून login / signin करा.
4 💻 यानंतर New Blog ला click
करा.
5 💻 पुढे Blog चे (Tital
)शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g [zppskhanapurhaveli.blogspot.com]
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा
.
8
💻 निवडलेल्या Template वर Blog ची
रचना अवलंबून असते
. 9 💻 आता new post वर click
करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा
.
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून
आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर
क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या
मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻
Pages tab टाकण्यास - new page click करा व
त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 नंतर खालील add gadget वर
क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template
designer वर क्लिक करून ब्लॉग design करता
येते .
22 💻 layout वर sidebar कसे
हवे ते select करा व apply to blog करा
.
23 💻 शेवट advanced menu वर
क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल
.
25 💻 सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox
वर Save करून तेथील link copy करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता . आपणांस आपला
ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा ! sp
🇮🇳 धन्यवाद
श्री एस.बी.तडवी
लोक विद्यालय पाडळसे
ता.यावल,जि.जळगाव
Sir.s.b.tadavi@gmail.com
No comments:
Post a Comment